अर्जदार: ………………….मुक्काम पोस्ट: ……., तालुका =राहाता, जिल्हा :अहमदनगर
मो.
विषय: भारतीय संविधान उद्देशिका प्रतिमा बाबत
महोदय,
उपरोक्त विषयांनवये आपल्या अधिनस्त असणारे कार्यालयाने मध्ये कोणत्याही प्रकारचे संविधान दिवस साजरे केले जात नाही. तसेच अति महत्त्वाचे म्हणजे आपल्या अधिनिस्त असणाऱ्या कार्यालयात संविधान उद्देशिका ही प्रतिमा कोठेही लावलेली दिसत नाही .याबाबत तात्काळ आदेश देऊन सर्व कार्यालयात प्रथमदर्शनी भागात भारतीय संविधान उद्देशिका लावण्यात
यावी अशी नम्र विनंती .
उपरोक्त विषयांवर आपण तात्काळ आपल्या अधिनस्त असणाऱ्या कार्यास आदेश देखील अशी अपेक्षा व्यक्त करतो व भारतीय संविधान उद्देशिका याची आपण व आपल्या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
कळावे
टीप:१) अर्जावर झालेल्या कारवाईबाबत अर्जदारास रजिस्टर टपालाने कळविण्यात यावे.
२) संबंध प्रकरणावर दफ्तर दिरंगाई , संविधानाचा अपमान करण्यात येऊ नये