साध्या कागदावर प्रतिज्ञा पत्र सरकारी कार्यलय, न्यायालय येथे द्यावें.2004 चा आदेश वाचावा
ग्राहकांनो सरकारचा महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाकडील अधिसूचना /१६३६/प्र.क्र.४३६/म -१ दिनांक ०१/०७/२००४आदेश आहेत् कीजात प्रमाणपत्र,
उत्पन्न प्रमाणपत्र,
वास्तव्य प्रमाणपत्र,
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, तसेच शासकीय कार्यालयांत, न्यायालय, समोर दाखल करायचे ईतर सर्व प्रतिज्ञा पत्रावर आकारनी योग्य मुद्रांक शुल्क माफ केले आहेत असे आदेशात स्पस्ट केले आहेत.
वरील कामा करीता मुद्रांक स्टॅम्प पेपर विकत घेण्याची आवश्यकता नाही.