संदीप पाटील प्र.पोलीस उपअधीक्षक (मुख्या) पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार यांचे आदेश
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आदेश नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते यांना विनंती आहे पोलीस प्रशासनाला मेलद्वारे जास्तीत जास्त तक्रारी दाखल करा आपल्या तक्रारीची दखल घेतली जाणार.
* महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील नाशिक प्रशासकीय विभाग विशेषतः व अहमदनगर जिल्ह्यातील अंतर्गत येणा-या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी कार्यालय च्या ईमेलवरील आलेल्या तक्रारीवर कार्यवाही करत नसले बाबत तसेच कार्यालयीन ईमेलवर आलेल्या तक्रारी व प्रलंबित राहिलेल्या तक्रारीचा निपटारा करुन संबधित अधिकारी कर्मचारी यांची खातेनिहाय सखोल चौकशी करुन अहवाल सादर बाबत.
उपरोक्त संदर्भ विषयान्वयेचा ई-मेल या कार्यालयास प्राप्त झाला असुन सदर अर्जाच्या अनुषंगाने
*पोलीस अधीक्षक नंदुरबार यांचे अधिनस्त असलेले सर्व उप-विभागीय पोलीस अधिकारी यांना सदरचा ई-मेल अर्ज पाठविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचे विभागात येणा-या पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणेच्या ई-मेलवर येणारे तक्रारीवर तात्काळ दखल घेवुन कारवाई करणे बाबत आदेशीत केलेले आहेत
(माहिती अधिकार कायद्याचे प्रचार-प्रसारक माहिती अधिकार कायद्याचा वापर करा )
जिल्हाध्यक्ष अहमदनगर, ज्ञानमाता सेवाभावी संस्था (NGO )संचलित माहिती अधिकार नागरिक समूह महाराष्ट्र राज्य*
*जबाबदार व जागृत नागरिक* *कायद्याचा अभ्यास* *सजग नागरिक*🖋️ RTI
*भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 (1) (क) मध्ये माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे.*
भारतीय राज्यघटनेतील घटनेच्या कलम १९ (१) (अ) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य असल्याचा समावेश आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 (अ) सोशल माध्यमांवर व्यक्त कोणत्याही होणाऱ्यावर पोलिसांना कलम 66 (अ) नुसार कारवाई करता येणार नाही
ना कुणाच्या अभावाने जगतो ना कुणाच्या प्रभावाने जगतो जिन्दगी अपनी है, आम्ही आमच्या स्वभावाने जगतो
माणूस परिस्थितीचा निर्माता नाही तर परिस्थिती माणसांची निर्मिती आहे .
🎙️ जागे व्हा ! निर्भय व्हा !
*निर्भय व्हा ! जागृत व्हा !! सक्रिय व्हा !!!*
“जनताच मालक
*कायद्याने वागा*
*अव्यवस्थेला…*
*व्यवस्थित उत्तर !*
*भारतीय दंड संहिता*
*कलम २१- लोकसेवक शासनाचा प्रत्येक सेवक (शासकीय अधिकारी व कर्मचारी) हा प्रथमतः लोकसेवक असतो. प्रत्येक शासकीय कर्मचारी लोकांचा सेवक आहे.*
*या देशातील गरीबातील गरीब व्यक्ती सुध्दा या देशाचा मालक आहे